Welcome

{MM,DD YYYY}

AI Powered Platform

शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी 
1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 

स्कॉलरशिप, नवोदय, एमटीस्, मंथन यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन कोचिंग

HorizontalLogo_u3nzq_1600

svmsbharat.org येथे आपले मनःपूर्वक स्वागत आहे! महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांची सखोल आणि परिपूर्ण तयारी करून देण्याच्या उद्देशाने ही वेबसाईट निर्माण केली आहे. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मार्गदर्शन देणे नाही, तर त्यांच्यामध्ये स्व-शिक्षणाची आवड निर्माण करणे, स्पर्धात्मक परीक्षांची भीती कमी करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हाच आहे.

ShashankYeruleSir_uwnzy_250

श्री. शशांक शंकरअप्पा येरुळे

प्रशिक्षक २०१९ सालापासून विद्यार्थ्यांना वैदिक गणित व शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करतात. गेली ५ वर्षे महाराष्ट्र शासन मान्य महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचे समन्वयक म्हणून काम करतात. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून २५००+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत 11२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होण्यास मदत केली आहे.

Support 


आमची टीम तुम्हाला सेवा द्यायला सदैव तत्पर आहे.

Live Chat Time
10:00 am To 09:00 pm
24 X 7 Chatbot Support

कारेपूर, जि. लातूर

Privacy Policy |Terms & Condition | Refund Policy | Designed by Shabas Guruji |Copyrights @ 2025

WAIT!

Live Training
लवकरच उपलब्ध होईल... 
2/3 दिवसांनी पुन्हा तपासून पहावे 

SGLogo_cxnti_980

माहिती शासकीय योजनांची

माहिती शालेय शासकीय योजनांची...
या अभियानांतर्गत,

योजना नं. 1 :
मराठी / इंग्रजी / सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 वी सीबीएसई (CBSE) पॅटर्नचे व उच्च गुणवत्तेचे शिक्षण मोफत मिळवण्याची संधी

योजना नं. 2 :
6 वी पासून दरवर्षी 5000 किंवा 7500 रुपये शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य मिळवण्याची संधी

वरील योजनेचे लाभ मिळणारे बहुतांश विद्यार्थी भविष्यात क्लास १ अधिकारी पदावर काम करतात...

अनेक शासकीय योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नसते. कधीकधी अपूर्ण माहिती पोहोचलेली असते. त्यामुळे अनेक योजनांपासून आपण वंचित राहत असतो. या वेबिनार मध्ये तुम्हाला संपूर्ण व सविस्तर माहिती 6 वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या तज्ञांकडून देण्यात येणार आहे.

जून 2024 पासून 3री, 4थी, 5वी मध्ये मराठी / इंग्रजी / सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या व मुलांना क्लास १ अधिकारी बनविण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या मुलांच्या पालकांनीच हा वेबीनार अटेंड करावा.

शनिवार, दिनांक: 18/05/2024
वेळ रात्री 7:00 - 09:00 वा
ठिकाण : Zoom App वर 

वेबीनार जॉईन लिंक खालील ग्रुप मध्ये मिळेल👇