आता गणितात वेगवान तुम्ही पण होऊ शकता...

वैदिक गणितावर आधारित “गणित सोप्पंय“

हा कोर्स फक्त तुमच्यासाठीच 

_m1njq_1280

तुम्हाला काय शिकायला मिळेल?

  • जलद गुणाकार आणि भागाकार तंत्र
    (उदा. 11, 99, 999 ने गुणाकार करणे)
  • जलद बेरीज आणि वजाबाकी पद्धती
    (उदा. डॉट पद्धत, बेस 10, 100, 1000)
  • सारणी आणि तक्ते तयार करणे 
    (अतिरिक्त पद्धत, तक्ते तयार करणे 1 - 100)
  • जलद गुणाकार (दोन अंकी, तीन अंकी)
  • दुप्पट आव्हाने आणि बरेच काही!
  • स्पर्धात्मक परीक्षा आणि वास्तविक-जागतिक अनुप्रयोगांसाठी मानसिक गणित धोरणे
  • जर तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षा व गणिताची आवड असेल आणि तुमचे स्वप्न स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा पास करण्याचे असेल तर गणित सोप्पयं! हे समजून घेणे आताच गरजेचे आहे.  
  • ईयत्ता 3री ते 10वीचे विद्यार्थी ज्यांना गणित सोप्पं करायचे आहे त्यांनी  गणिताची भीती आपोआप कमी होण्याच्या आशेवर बसू नका.
    मोजक्याच जागा शिल्लक! ताबडतोब Registration पूर्ण करा...

हा कोर्स रेकॉर्डेड आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता. 

रेग्युलर फिस ₹1999/-
आजची स्पेशल ऑफर ₹299/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

जाणून घ्या "गणित सोप्पंय!" कोर्सचे फायदे ?

Smoke1_m4ntq_55

गणिताच्या गणनेमध्ये 3 पटीने वाढ आणि अचूकता

Smoke2_cyntq_55

जटिल समस्यांचे निराकरण करण्यात आत्मविश्वास वाढेल

Smoke3_c4mjk_55

स्पर्धात्मक परीक्षांसाठी उच्च मानसिक गणित कौशल्ये (उदा. एमटीएस, बीडीएस, स्कॉलरशिप, नवोदय)

Smoke4_y0mza_55

शालेय आणि बोर्ड परीक्षांमध्ये यशस्वी कामगिरी

Smoke5_ezmdg_55

सुधारित संज्ञानात्मक क्षमता आणि तार्किक विचार क्षमतेत वाढ

Smoke6_ixntq_55

क्लिष्ट समस्या सोडवण्याची कौशल्ये

Smoke7_iwmjg_55

मुलांना संख्या, त्यांची किंमत, त्यांची तुलना, आणि मूलभूत गणितीय क्रिया (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार) यांची पूर्ण समज होईल.

Smoke8_u1mtc_55

मुलांना भूमितीतील मूलभूत आकार, त्यांचे गुणधर्म, आणि त्या संबंधित संकल्पना व्यवस्थित समजतील

Smoke9_yxntu_55

प्रश्नाचा प्रकार  ओळखून, त्यासाठी कोणती गणितीय पद्धत वापरायची हे मुलांना ठरवता यायला लागेल

🌸 आपले प्रशिक्षक 🌸

ShashankYeruleSir_uwnzy_250

श्री. शशांक शंकरअप्पा येरुळे सर

प्रशिक्षक २०१९ सालापासून विद्यार्थ्यांना वैदिक गणित व शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी लातूरमधून ऑनलाइन पद्धतीने संपूर्ण मार्गदर्शन करतात. गेली ५ वर्षे महाराष्ट्र शासन मान्य महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचे समन्वयक म्हणून काम करतात. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून २५००+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत 112 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होण्यास मदत केली आहे.

  • जर तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षा व गणिताची आवड असेल आणि तुमचे स्वप्न स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा पास करण्याचे असेल तर गणित सोप्पयं! हे समजून घेणे आताच गरजेचे आहे.  
  • ईयत्ता 3री ते 10वीचे विद्यार्थी ज्यांना गणित सोप्पं करायचे आहे त्यांनी गणिताची भीती आपोआप कमी होण्याच्या आशेवर बसू नका.मोजक्याच जागा शिल्लक! ताबडतोब Registration पूर्ण करा...

हा कोर्स रेकॉर्डेड आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता. 

रेग्युलर फिस ₹1999/-
आजची स्पेशल ऑफर ₹299/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • Admission केल्यावर पुढील प्रोसेस काय असेल ?

तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंगच्या दिवशी गणित सोप्पंय! जॉइन करण्यासाठी वैयक्तिक व्हॉटस्अप मेसेज व कॉल येईल...

  • हा कोर्स Live की Recorded आहे?

हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. 1 वर्ष रेकॉर्डेड कोर्स अॅक्सेस मिळेल...

  • Recorded कोर्स खरेदी केल्यास कोठे पाहावा?

कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://svmsbharat.org/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)

Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...

लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support

  • हा कोर्स Basic, Medium की Advance Level चा आहे?

हा कोर्स Basic Level चा आहे. 

  • माझ्याकडे गणिताचे फार थोडे ज्ञान आहे ?

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

  • हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...

  • या ट्रेनिंगला पूर्ण करताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...

Step 1 of 2